॥ श्री गणेशाय नमः ॥
॥ श्री कुलस्वामिनी प्रसन्न ॥
आमचे सुपुत्र
चि. आदित्य
सौ. माधुरी व श्री. राजेंद्र देशमुख यांचे चिरंजीव
आणि
आमची सुकन्या
चि. सौ. कां. सायली
सौ. सुजाता व श्री. विनायक पाटील यांची कन्या
यांचा शुभविवाह
रविवार, दि. ७ फेब्रुवारी २०२७ रोजी
शुभमुहूर्त : दुपारी १२ वा. ३५ मि.
विवाहस्थळ
श्रीमंत दगडूशेठ मंगल कार्यालय,
कर्वे रस्ता, कोथरूड, पुणे – ४११०३८
आपली उपस्थिती व शुभाशीर्वाद प्रार्थनीय
निमंत्रक : समस्त देशमुख व पाटील परिवार