॥ श्री गणेशाय नमः ॥
॥ श्री महालक्ष्म्यै नमः ॥
वास्तुशांती व गृहप्रवेश
आमच्या नव्या वास्तूच्या मंगलप्रसंगी
आपली उपस्थिती व आशीर्वाद लाभावेत
ही नम्र विनंती
रविवार, २२ फेब्रुवारी २०२६
वास्तुशांती : सकाळी ९ वा. • महाप्रसाद : दुपारी १२ वा.
स्थळ : ‘श्रीकृपा’, साई विहार सोसायटी,
कोथरूड, पुणे
निमंत्रक : अमोल व स्वाती देशमुख • ९८२३० ४५६७८