॥ श्री गणेशाय नमः ॥
शुभ वास्तुशांती व गृहप्रवेश सोहळा
आमच्या नव्या वास्तूच्या मंगलपूजनानिमित्त आपली सस्नेह उपस्थिती प्रार्थनीय आहे
रविवार, १४ जून २०२६ वास्तुशांती : सकाळी ९ वा. ३० मि. • महाप्रसाद : दुपारी १२ वा.
स्थळ : ‘श्रीहरी निवास’, कोथरूड, पुणे सस्नेह निमंत्रक : सौ. माधुरी व श्री. अभिजित देशमुख