॥ श्री गणेशाय नमः ॥
आमच्या घरी येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याच्या
स्वागताचा आनंद साजरा करण्यासाठी सस्नेह आमंत्रण
सायलीचे डोहाळे जेवण
रविवार, १९ जुलै २०२६
सकाळी ११:३० वाजता
स्थळ : पुष्पराज मंगल कार्यालय
प्रभात रस्ता, पुणे
सस्नेह निमंत्रक : आदित्य व समस्त कुलकर्णी परिवार